इचलकरंजी येथील शांतीनगरमध्ये एका तरुणाचा सात ते आठ वार करून निर्घृण खून करण्यात आला. रामा कचरू गरड (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ...
राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या शिये (ता. करवीर) येथील तिघा लुटारूंना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एअरगन जप्त केली. ...
या देशातील प्रत्येक बालक म्हणजे देशाचे उद्याचे भविष्य आहे. बालकांचा सुदृढ विकास करण्याच्या दृष्टीने त्यांचे योग्य संगोपन करणे, दर्जेदार शिक्षण, आरोग्य देणे ही शासनाची, समाजाची आणि पालकांचीही जबाबदारी आहे. ...
अकोला - अकोल्यातील मोठी उमरी परिसरात माहेर असलेल्या एका २२ वर्षीय महिलेची अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळा चिरुन व दोरीने आवळून हत्या करणाऱ्या अकोल्यातील हरीहर पेठेतील आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक क ...
अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेव ...