मराठा आरक्षण व काकासाहेब शिंदे या तरुणाची जलसमाधी याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वकिलास मराठा आंदोलकांनी बदडल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता दादावाडीत घडली. ...
शहरात आणण्यासाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर ठेवलेला सात लाख ७६ हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी १४ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मानमोडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. ...