एअर इंडियामध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बहुचर्चित ठगबाज सचिन पांडे याने साडेसात लाख रुपयाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. सचिन फरार आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाभरात आंदोलन झाले. यातील काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली असून जिल्ह्यातील विविध अकरा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणा-या समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगर, के. जे. मेहता परिसरात भुरट्या चोºया वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
नाशिक : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिचा गळा दाबून खून करणाºया पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ रोहित सुरेश मकवान (रा़ संसरी गाव, देवळाली कॅम्प,) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव असून, १३ एप्रिल २०१५ रोजी ...