दोडामार्ग येथील बाजारपेठेतील सोनू-सुधा कॉम्प्लेक्समधील दीप फोटो स्टुडिओ कटावणीच्या सहाय्याने फोडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी निकॉन कंपनीच्या दोन कॅमेऱ्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोलापूर : पोलीस वसाहतीत पोलीस पत्नीस जबरदस्तीने विष पाजून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलीस पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ५ जुलै रोजी सोलापूर येथे घडला. मात्र ही घटना गुरूवार २६ जुलै रोजी समोर आली़सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल ...