अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. ...
फिर्यादींना सौरउर्जा संबंधित प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच फिर्यादींना परदेशात दोन कंपन्या रजिस्टर करायला लावल्या. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भागीदारांना त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली. ...
साड्या हा महिलांचा वीक पॉर्इंट हे नेहमीच दिसून येते़ त्यात एखादा साड्या फुकट साड्या देतो, म्हटल्यावर भल्या भल्यांना त्याचा मोह सोडता सोडवत नाही़ या मोहापायी एका महिलेला आपल्याकडील २५ हजार रुपयांचे दागिने गमावण्याची वेळ आली आहे़ ...
केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबं ...