राज्यात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने मोठा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना एटीएसने अटक केली आहे़. त्यांच्याकडून अजूनही मोठा शस्त्रसाठा मिळत असल्याचे सोमवारी उघड झाले़. ...
वाशिम - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम शहरात दोन ठिकाणी रविवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत ८७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषधी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. ...
फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचा दिखावा करीत नाजूक क्षणाचे फोटो काढून ठेवत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन एका आरोपीने विवाहितेला वारंवार खंडणी मागणे सुरू केले. त्याचा त्रास सुरूच राहिल्याने प्रकरण पोलिसांकडे पोहचले. ...
सातारा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ...
स्मशानातील कोळसा आणि औषधाने लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील भोंदूबाबा बबन सीताराम ठुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो बिनबोभाटपणे लोकांना फसवत होत ...