लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्राइम पेट्रोल

क्राइम पेट्रोल

Crime patrol show, Latest Marathi News

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 
Read More
पत्नीचे अनैतिक संबंध तुटावे म्हणून तिला गावी घेऊन गेला; तीन महिन्यांनी तो एकटाच परत आला - Marathi News | He took his wife to his village to end her immoral relationship; he returned alone after three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीचे अनैतिक संबंध तुटावे म्हणून तिला गावी घेऊन गेला; तीन महिन्यांनी तो एकटाच परत आला

आरोपी पतीचा शोध सुरू : देवग्राम शिवारातील घटना ...

क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले... - Marathi News | Crime Patrol stuck in my mind! The patient was afraid of the doctor despite being sick, what happened next... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...

कुरुक्षेत्रातील एलएनजेपी रुग्णालयात एका महिलेला तीव्र अशक्तपणामुळे दाखल करण्यात आले होते. ती एक वर्षापासून आजारी होती पण "क्राइम पेट्रोल" पाहत असल्याने तिला डॉक्टरांची भीती वाटत होती. ...

सावधान रहे, सतर्क रहे! नव्या थरारक कथांसह 'क्राईम पेट्रोल' मालिका पुन्हा होतेय सुरु, प्रोमो रिलीज - Marathi News | crime petrol show start with new season at sony tv with host anup soni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावधान रहे, सतर्क रहे! नव्या थरारक कथांसह 'क्राईम पेट्रोल' मालिका पुन्हा होतेय सुरु, प्रोमो रिलीज

'क्राईम पेट्रोल' मालिकेचा नवीन सीझन सुरु होणार आहे. या नव्या सीझनचा प्रोमो भेटीला आला आहे ...

रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशीष चंचलानीसह 5 जणांवर FIR; 'अश्लीलते'ला प्रोत्साहन देण्याचा आरोप  - Marathi News | FIR against 5 people including Ranveer Allahabadia, Samay Raina, Ashish Chanchlani, accused of promoting 'obscenity' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशीष चंचलानीसह 5 जणांवर FIR; 'अश्लीलते'ला प्रोत्साहन देण्याचा आरोप 

Indias Got Latent Controversy : या प्रकरणानंतर आता यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनासह 5 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर 'अश्लीलतेला' प्रोत्साहन देण्याचा आरोप करत गुवाहटीमध्ये गुन्हा दाखल करणात आला आहे. ...

"त्याने दोनदा चाकूने वार केले, डोक्यात लोखंडी खांब घातला आणि...", हल्ल्यात 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता जखमी - Marathi News | crime patrol fame actor raghav tiwari gets attacked with knife and rod | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने दोनदा चाकूने वार केले, डोक्यात लोखंडी खांब घातला आणि...", हल्ल्यात 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता जखमी

'क्राइम पेट्रोल' फेम आणि बॉलिवूड सिनेमा, वेब सीरिडमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारीवर शनिवारी(४ जानेवारी) हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | crime petrol fame actor nitin chauhan commited suicide due to not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल

३५ वर्षीय नितीनने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आता त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. ...

'क्राइम पेट्रोल' फेम नितीन चौहानचं निधन, वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप! - Marathi News | MTV Splitsvilla 5 and Crime Patrol fame TV Actor Nitin Chauhaan Dies At 35 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्राइम पेट्रोल' फेम नितीन चौहानचं निधन, वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितीन चौहानचं निधन झालं आहे. ...

क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण - Marathi News | crime patrol fame actress shabreen arrested by police for kidnapping her boyfriends nephew | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीच्या हातून गुन्हा! प्रेमात झाली इतकी वेडी, बॉयफ्रेंडच्या भाच्यालाच केलं किडनॅप ...