lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्राइम पेट्रोल

क्राइम पेट्रोल

Crime patrol show, Latest Marathi News

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 
Read More
Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर' - Marathi News | Crime Patrol host Anup Soni becomes real life 'Crime Scene Investigator' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर'

Crime Patrol host Anup Soni: अनुप सोनीने क्राइम सीन इन्वेस्टिगेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स केला आहे. ...

क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनीच केला क्राईम, पेईंग गेस्ट बनून केली चोरी - Marathi News | CrimeNews: Actress working in Crime Patrol commits crime, commits theft as a paying guest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनीच केला क्राईम, पेईंग गेस्ट बनून केली चोरी

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या  दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. ...

सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन - Marathi News | Sonali Kulkarni will be seen on the small screen, hosting 'Crime Patrol' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी क्राइम पेट्रोल सतर्क या आगळ्या वेगळ्या सीरीजचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...

क्राइम पेट्रोलचा कलाकार बनला चोर, आठ गुन्ह्यांची उकल - Marathi News | Artist of crime patrol became a thief, police arrest him & solving eight crimes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्राइम पेट्रोलचा कलाकार बनला चोर, आठ गुन्ह्यांची उकल

Crime News : एटीएम सेंटरमधून पैसे काढून देताना हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. ...

फार्महाउसमध्ये पोलिसांचा छापा; आठ तलवारी, दोन चॉपर अन‌् फायटर जप्त - Marathi News | Police raid on farmhouse; Eight swords, two choppers and fighters seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फार्महाउसमध्ये पोलिसांचा छापा; आठ तलवारी, दोन चॉपर अन‌् फायटर जप्त

शस्त्रसाठ्याची एकुण किंमत सुमारे ३१ हजाार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्वत:च्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे वरीलप्रकारे हत्यारे आढळून आली ...

चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो  - Marathi News | 5 months after the spectacle, the body was identified, the crime show was watched 100 times on TV to destroy the evidence. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो 

Murder : पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १०० हून अधिक वेळा पाहिला होता असल्याचे आढळले. हत्येच्या घटनेच्या ५ महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक करण्यात आली. ...

विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई - Marathi News | Special Inspector General of Police's team in Shrirampur, action at Matka bases | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई

नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने गुरुवारी रात्री उशिरा शहरात मटका अड्डयांवर कारवाई केली. अवैैध गुटख्याच्या साठ्यांवर छापा टाकण्यासाठीच हे पथक शहरात धडकल्याचे मानले जात आहे. श्रीरामपूर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली ...

जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल - Marathi News | The 'she' video clip made by a close person went viral after the wedding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल.. ...