लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, फोटो

Crime news, Latest Marathi News

फेसबुकवरच्या मैत्रिणीने आधी खरं सोनं देऊन 'पटवलं', नंतर १० लाख रूपयांनी त्याला लावला चूना.... - Marathi News | Man bought gold from facebook friend cheated by online fraud in Jodhpur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरच्या मैत्रिणीने आधी खरं सोनं देऊन 'पटवलं', नंतर १० लाख रूपयांनी त्याला लावला चूना....

दोघांमध्ये आधी फेसबुकच्या माध्यमातूनच संवाद सुरू राहिला. हे बरेच महिने सुरू होतं. सिंह यांचा प्रियंकावर पूर्ण विश्वास बसला होता. ...

धक्कादायक! काकाने विवाहित पुतणीवर चाकून केले सपासप वार, प्रेमात दगा दिल्याचा आरोप... - Marathi News | Uncle killed his niece due to infidelity in love Bulandshahar Uttar Pradesh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! काकाने विवाहित पुतणीवर चाकून केले सपासप वार, प्रेमात दगा दिल्याचा आरोप...

Uncle Killed Niece Infidelity In Love: बुलंदशहर एसपींनी सांगितले की, डिबाई परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचं चुलत पुतणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. ...

धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार - Marathi News | Lover killed his pregnant girlfriend in Palamu Jharkhand | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार

Lover killed his pregnant girlfriend : तपासातून समोर आले की, अल्पवयीन मुलीचं आधीच एका दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. या मुलासोबत मुलगी नेहमी फोनवर बोलत होती. ...

अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत फरार झाली ४० वर्षीय चार लेकरांची आई, पती करतोय न्यायाची मागणी.... - Marathi News | Mother of four run away with his boyfriend | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत फरार झाली ४० वर्षीय चार लेकरांची आई, पती करतोय न्यायाची मागणी....

Mother of four run away with his boyfriend : आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचं वय ४० वर्षे तर तिच्या प्रियकराचं वय २० वर्षे आहे. आता या महिलेा पती चारही मुलांना घेऊन न्यायाची मागणी करत आहे. ...

हिंदू विवाहित मुलीचं मुस्लिम मुलाशी लावून दिलं आईने लग्न, वाद पेटला अन् नवरी-नवरदेव दोघेही फरार.... - Marathi News | Uttar Pradesh meerut marriage complete without magistrate permission religion prohibition ordinance 2020 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हिंदू विवाहित मुलीचं मुस्लिम मुलाशी लावून दिलं आईने लग्न, वाद पेटला अन् नवरी-नवरदेव दोघेही फरार....

Muslim Men married to Hindu women in Meerut : असे सांगितले जात आहे की, एक ऑटो ड्रायव्हर चांद खान याने दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत लग्न केलं. यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली गेली नाही. ...

मुलाने आईला वडिलांचे नाव विचारले अन् २७ वर्षांनी झाला गॅंगरेपचा खुलासा.... - Marathi News | Rape victim files fir after 27 years to get her son parental rights | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलाने आईला वडिलांचे नाव विचारले अन् २७ वर्षांनी झाला गॅंगरेपचा खुलासा....

महिलेने तक्रारीत सांगितले की, १३ वर्षांची असताना ती गर्भवती झाली होती. १९९४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. हा मुलगा शाहाबाद भागातील उधमपूर गावातील एका व्यक्तीला देण्यात आला. ...

खळबळजनक! निर्दयी पत्नीने प्रेमासाठी केली पतीची हत्या, प्रियकरासोबत मिळून कापला पतीचा गळा.... - Marathi News | Wife arrested with lover for husband murder in Hirnoda village jaipur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! निर्दयी पत्नीने प्रेमासाठी केली पतीची हत्या, प्रियकरासोबत मिळून कापला पतीचा गळा....

या दोघांनाही याची कल्पना नव्हती की, पोलीस त्यांच्यापेक्षा जास्त हुशार असतात. पोलिसांनी ३ तासात या हत्येचा खुलासा केला आणि दोघांनाही अटक केली. ...

जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले - Marathi News | Rapist released on bail burns victim alive, accused's captured on CCTV | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले

Crime News : जामिनावर बाहेर आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पीडितेच्या शरीरावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. ...