लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट! - Marathi News | Shocking Betrayal: Three Friends Brutally Murder Man for his 20 Lakh Fixed Deposit in Kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!

Uttar Pradesh Kanpur Murder: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या गुजैनी पोलीस ठाण्याच्या परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली. ...

Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले   - Marathi News | Pune Crime: "Break off the relationship with my sister", angry boyfriend stabbed Sonya 29 times to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले

पुण्यात एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड आणि तिच्यापासून दूर रहा, असे सांगितल्यानंतर संतापलेल्या बॉयफ्रेंडने सहा जणांच्या मदतीने त्याची हत्या केली.  ...

Beed Crime: छेड काढणाऱ्या शिपायाला महिलांनी दिला चोप; टेम्पोत टाकून नेले पोलीस ठाण्यात - Marathi News | Beed Crime: Women beat up a soldier who was harassing them; threw him in a tempo and took him to the police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: छेड काढणाऱ्या शिपायाला महिलांनी दिला चोप; टेम्पोत टाकून नेले पोलीस ठाण्यात

विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा त्याच्यावर महिलांची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ...

माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप - Marathi News | My sister was murdered, her husband and in-laws...; Sarita Agarwal's brother makes serious allegations | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप

Gondia Crime News: ६ डिसेंबर रोजी सरिता अग्रवाल या महिलेच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली असल्याचे महिलेच्या भावाने म्हटले आहे. ...

पाच मुलांची अत्याचारानंतर हत्या; 15 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येताच सहाव्या मुलीला शिकार बनवले - Marathi News | Punjab Crime psycho-killer-arrested-for-killing-six-children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच मुलांची अत्याचारानंतर हत्या; 15 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येताच सहाव्या मुलीला शिकार बनवले

Punjab Crime: सहा बालकांची हत्या करणारा आरोपी मुकेश कुमारच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. ...

आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात - Marathi News | bijnor girl on instagram cheated by boy hiding his religion and had relations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात

सौरभ पाल नावाचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला आणि या प्रोफाइलद्वारे हरिद्वारमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. ...

पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक - Marathi News | Police inspector suspicious death in UP; Female constable Minakshi Sharma arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक

५ डिसेंबरच्या रात्री निरीक्षक अरुण कुमार राय यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही गोळी डोक्यातून आर पार गेली. त्यांची बंदूक खाली पडली होती. ...

पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट! - Marathi News | An Indian B.Tech graduate was enamored with a woman in a Pakistani prison and immediately set out to cross the border! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काहीपण! बीटेक ग्रॅज्युएट थेट पाकिस्तान बॉर्डरवर; म्हणाला- 'प्रेयसीला भेटायला जातोय...'

हा तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी सीमेपलीकडे पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे, २०१७ मध्येही तो एकदा पाकिस्तानात गेला होता. ...