लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य - Marathi News | woman end life accuses husband father in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य

रायपूरच्या डीडी नगर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी... - Marathi News | Dr Sampada Munde Suicide Case: Pankaja Munde met family of deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...

Dr. Sampada Munde Suicide Case: या प्रकरणातील आरोपी पीएसआय बदने आणि कर्मचारी बनकरला अटक करुन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ...

"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी - Marathi News | accused in satara incident is not worthy of mercy kill him immediately victim father demand in rg kar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी

आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

धाकट्या भावाकडूनच कुटुंबावर विषप्रयोग; उपासमार व नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Poisoning of family by younger brother in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धाकट्या भावाकडूनच कुटुंबावर विषप्रयोग; उपासमार व नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल

विषारी औषधानेच नेपाळी लुहार कुटुंबांतील चारही सदस्यांना मृत्यूच्या दारात नेले ...

पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना - Marathi News | Thriller Outside Borivali Pub Man Drags Woman After Argument Over a Call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना

आरोपी कारचालकाला तीन दिवसांनी अटक ...

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण - Marathi News | PSI Gopal Badne, accused of rape in the female doctor suicide case, finally surrenders to the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

फलटण येथे महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...

पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार - Marathi News | Youth murdered in Nandalpur, Karad due to past enmity; 5 people stabbed him with sword, sickle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार

नांदलापूर गावच्या हद्दीत संगणमत करून प्रवीण बोडरे याच्यावर तलवार व कोयत्या सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले ...

'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले - Marathi News | Mobile hacked after clicking on 'Get cheap internet' link; 1 lakh 34 thousand lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले

तरुणाने लिंकवर क्लिक करताच त्याच्या माेबाईलमध्ये ॲप इंस्टॉल झाले. त्या ॲपने क्षणात त्याच्या मोबाईलचा ताबा घेतला. ...