लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले; कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता - Marathi News | As many as 2384 people have gone missing in Kolhapur district in the last 10 months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले; कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता

किती जणांचा लागला शोध.. जाणून घ्या ...

बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | 'Firms' in the name of unemployed people, bank accounts used in 'online frauds'; Inter-state racket busted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेरोजगारांच्या नावावर ‘फर्म्स’, बँक खात्यांचा उपयोग ‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये; आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड

२३ आरोपींना अटक : बँक खात्यातून ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, अवैध सावकारी, हवालाचा व्यवहार ...

महावितरणच्या लाखो रुपयांच्या केबलवरच मारला डल्ला; मुंबई-अहमदाबाद रोडवर चोरी करणारे तिघे कोण? - Marathi News | A cable worth lakhs of rupees belonging to Mahavitaran was stolen; Who are the three who stole it on the Mumbai-Ahmedabad road? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या लाखो रुपयांच्या केबलवरच मारला डल्ला; मुंबई-अहमदाबाद रोडवर चोरी करणारे तिघे कोण?

भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...

"प्रेयसीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले" नोटमध्ये लिहिली आरोपींची नावे, आरोपी अजूनही मोकाट - Marathi News | "Lover pushed me to commit suicide" The names of the accused were written in the note, the accused is still at large | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"प्रेयसीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले" नोटमध्ये लिहिली आरोपींची नावे, आरोपी अजूनही मोकाट

Amravati : प्रेमसंबंधात ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीसह चार जणांमुळे त्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रेयसीसह चार लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

‘आपले’ आणि ‘परके’; जातीय लढाईत मराठवाड्याच्या सलोख्याची कसोटी! - Marathi News | The test of Marathwada's reconciliation in the communal war between 'ours' and 'others'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आपले’ आणि ‘परके’; जातीय लढाईत मराठवाड्याच्या सलोख्याची कसोटी!

सध्याचे वातावरण केवळ राजकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अस्थिर आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सलोखा अत्यावश्यक असतो. पण आज राजकीय मतभेद सामाजिक द्वेषात रूपांतरित होत आहेत. ...

"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन - Marathi News | chhattisgarh news wife killed husband body stuffed in suitcase in jashpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

एका महिलेने घरगुती वादातून तिच्या ४३ वर्षीय पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! परभणीत जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल! - Marathi News | Shocking! Forced religious conversion in Parbhani; Case registered against six people! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! परभणीत जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद; पीडित कुटुंबाचा आरोप, बळजबरीने विधी करून धर्मांतर ...

"मी एकटी पडली आहे, मेक मी कम्पॅनिअन..", 'विकी डोनर' बनण्याच्या नादात कंत्राटदाराची लाजिरवाणी फसवणूक - Marathi News | "I am lonely, make me a companion..", contractor's shameful deception in the name of becoming a 'Vicki donor' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मी एकटी पडली आहे, मेक मी कम्पॅनिअन..", 'विकी डोनर' बनण्याच्या नादात कंत्राटदाराची लाजिरवाणी फसवणूक

Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे. ...