लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

एमपीमध्ये विकल्या नागपूरच्या दुचाक्या! तहसील पोलिसांची तपासात मोठी कामगिरी - Marathi News | Nagpur two-wheelers sold in MP! Tehsil police make great progress in investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमपीमध्ये विकल्या नागपूरच्या दुचाक्या! तहसील पोलिसांची तपासात मोठी कामगिरी

Nagpur : पोलिसांच्या कारवाईत २ आरोपींना अटक, २९ गुन्हे उघड ...

पोलिस असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने मनी लॉण्ड्रिंगच्या केसची धमकी; २७ लाखांचा गंडा - Marathi News | pune crime news threat of money laundering case; Rs 27 lakhs embezzled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने मनी लॉण्ड्रिंगच्या केसची धमकी; २७ लाखांचा गंडा

बदनामी आणि अटकेपासून बचाव करण्यासाठी तक्रारदाराने संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरुवात ...

Kolhapur: एसटी बसमध्ये मुलाकडून वारंवार त्रास, कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपविले - Marathi News | A minor girl ended her life due to harassment by a boy in an ST bus in Kini Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एसटी बसमध्ये मुलाकडून वारंवार त्रास, कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपविले

संतप्त ग्रामस्थांचा कँडल मार्च ...

पोलिस भासवून लुटणाऱ्याला सांगलीतून अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Accused who robbed valuable gold ornaments from elderly citizens of Vengurla and Sawantwadi by claiming to be a policeman arrested from Sangli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलिस भासवून लुटणाऱ्याला सांगलीतून अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी आरोपीला विश्रामबागेहून घेतले ताब्यात ...

जुन्या तपासपद्धतीमुळे खुनाचा उलगडा; सीसीटीव्ही, फोरेन्सिक, श्वान पथक ठरले निष्फळ - Marathi News | Kalyan police arrested the murderer using traditional investigation methods | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुन्या तपासपद्धतीमुळे खुनाचा उलगडा; सीसीटीव्ही, फोरेन्सिक, श्वान पथक ठरले निष्फळ

पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब करून खून करणाऱ्याला गजाआड केले. ...

यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा - Marathi News | Three youths set up a factory to print fake notes in Kolhapur after watching YouTube | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा

साहित्यासह सव्वादोन लाख रुपयांच्या बोगस नोटा जप्त ...

धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना - Marathi News | crime news Suspecting an affair with his mother, the son killed one by stabbing him with a knife; Incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना

दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Female officer used to talk obscenely to a goon on the phone in jail, letters were also found Shocking information revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड

महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम सापडली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे तिला आता नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाईल. ...