लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना - Marathi News | Stones pelted at MLA Anil Kumar, cars were broken by throwing stones and bricks; Incident happened during campaign | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना

Anil Kumar Attack Gaya: बिहारमध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हम पक्षाच्या विद्यमान आमदार असलेल्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रचार करत असताना आमदारावर हल्ला करण्यात आला. ...

Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन - Marathi News | Nilesh Ghaiwal: Gangster Nilesh Ghaiwal is also a 'land mafia'; acquired 58 acres of land in 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन

Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे. ...

मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना - Marathi News | Badlapur Crime: Friend sent a message as 'Nice DP', angry husband hits female doctor on the head with a hammer, shocking incident in Balapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला

Badlapur Crime News: पत्नीच्या वर्गमित्राने तिला नाईस डीपी असा मेसेज पाठवल्याने संतापलेल्या पत्नी महिला डॉक्टर असलेल्या पत्नीच्या डोक्यावर खलबत्ता मारून तिला जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ...

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा फ्लॅट, गाडी हडपण्याचा प्रयत्न; अडीच वर्षाने आराेपीस अटक - Marathi News | pune crime news attempt to snatch retired army officer's flat, car; 6 accused arrested after 2.5 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा फ्लॅट, गाडी हडपण्याचा प्रयत्न; अडीच वर्षाने आराेपीस अटक

- घर, गाडीसह दागिनेदेखील खाेटे, दस्तावेज बनवून गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस ...

Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो - Marathi News | Phaltan Doctor: The young doctor sent a photo to Prashant Bankar with a hanging veil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो

Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते. त्यात शेवटचा फोटो छताला लटकलेल्या ओढणीसह होता.  ...

गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती - Marathi News | british High Commission informs that gangster Nilesh Ghaywal is in London | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाची माहिती

गुंड घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत ...

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय? - Marathi News | Twist in Phaltan female doctor death case; Mehboob Sheikh received a 3-page letter, what was written? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं. ...

विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद, टोळीच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी - Marathi News | Four members of a family injured in gang attack over dispute over return of money taken for marriage arrangement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विवाह जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून वाद, टोळीच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी

सहा आरोपींना अटक, कुटुंबातील एकाची प्रकृती चिंताजनक ...