लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड;तरुणावर वार - Marathi News | Pune Crime News Gang clash in Wanawadi area, vehicles vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड;तरुणावर वार

त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली ...

देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Went for a divine visit and thieves broke into the house; Property worth Rs. 10.5 lakhs looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास

बाणेर परिसरातील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांनी २३ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल!  - Marathi News | The lover's little girl was getting in the way of their private moments The lover took the extreme step You will also be shocked to know | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 

मृत चिमुकली सरकारी शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होती. ती आपल्या आई आणि आजीसोबत (आईची आई) राहत होती ...

"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’   - Marathi News | Powai Hostage Case: "Former Minister Deepak Kesarkar gave this information about the kidnappers in Powai, he said, I myself..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  

Powai Hostage Case: शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामाचे पैसे न मिळाल्याने रोहित आर्य याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.  ...

भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजप ‘युमो’चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा - Marathi News | pimpari-chinchwad crime bjp woman office bearer assaulted BJP umno state president Anup More resigns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजप ‘युमो’चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा

याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

जालन्यात तब्बल २२ वाहनांतून आले आयकर अधिकारी, धाडीमुळे कर चुकवणारे धास्तावले! - Marathi News | Income Tax officials arrived in Jalna in as many as 22 vehicles, the raid shocked tax evaders! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात तब्बल २२ वाहनांतून आले आयकर अधिकारी, धाडीमुळे कर चुकवणारे धास्तावले!

जालना शहरातील उद्योजक, व्यापारी, ट्रान्स्पोर्ट चालकांनी कर चुकविल्याचा संशय आयकर विभागाला आला होता. ...

Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं! - Marathi News | UP Woman Conspires with Lover to Kill Son Who Opposed Relationship; Plots to Claim 40 Lakh Insurance | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

Uttar Pradesh Murder: अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या एकुलत्या एक मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. ...

मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर - Marathi News | 'Young Hindus writing 'I Love Mohammed' on temple walls', police arrest them; names revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

I Love Muhammad controversy: उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये चार मंदिरांच्या भिंतीवर धार्मिक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली. हे चौघेही हिंदू आहेत.  ...