CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Crime news, Latest Marathi News
एलसीबीची कारवाई, बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले ...
दोघे भानावर आल्यावर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...
Beed Crime: धारूर पोलिस ठाण्यात दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल ...
बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले ...
एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे खासगी क्लासमध्ये किरकोळ वाद झाले, त्यामध्ये एकाने दुसऱ्यावर चाकूने सपासप वार केले ...
Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये विद्यार्थ्यांमधील वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात शिक्षक शिकवत असताना भांडण झाले, त्यातूनच धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ...
Kandivali Police Attack: मुंबईतील कांदिवलीमध्ये पोलिसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. ...
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन मैत्रिणी राहतात. यातील १७ वर्षीय मुलगी ही मुलुंडच्या एका मित्राबरोबर नेहमी मोबाइलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांना खटकत होते. ...