Crime news, Latest Marathi News
या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. ...
छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात; ट्रकखाली सापडून पती व दोन मुलांचा अंत,पत्नी गंभीर जखमी ...
आरोपी येरवडा कारागृहातील फरार बंदी असल्याचे उघड झाले. ...
सोशल मीडियावर अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील मुलींची आता गावकऱ्यांनीच पोलखोल केली आहे. ...
कर्नाटकमध्ये मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चा ...
घरातून आक्षेपार्ह आणि सावकारी व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत ...
एलसीबीची कारवाई : सहकारीही अटकेत, अटक आरोपींची संख्या पाचवर ...
पोलीस पकडायला आल्यावर आरोपीने मिरची पावडर पाण्यात टाकून ते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले, त्याच्याजवळील पेपर स्प्रे पोलिसांच्या डोळ्यावर मारला. ...