लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

गंगेच्या घाटावर डेथ सर्टिफिकेटसाठी मोठा कट; कर्मचाऱ्याला मृत दाखवून अंत्यसंस्काराची तयारी केली अन्... - Marathi News | Major conspiracy was hatched in Uttar Pradesh to obtain death certificate by pretending to be dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंगेच्या घाटावर डेथ सर्टिफिकेटसाठी मोठा कट; कर्मचाऱ्याला मृत दाखवून अंत्यसंस्काराची तयारी केली अन्...

उत्तर प्रदेशात जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मोठा कट रचल्याची घटना समोर आली आहे. ...

Kolhapur-TET Paper leak case: खासगी अकॅडमीतील शिक्षकास अटक, आरोपींची संख्या १९  - Marathi News | Private academy teacher arrested in TET paper leak case kolhapur number of accused rises to 19 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-TET Paper leak case: खासगी अकॅडमीतील शिक्षकास अटक, आरोपींची संख्या १९ 

अजून सहा जण पोलिसांच्या रडारवर ...

Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा! - Marathi News | mumbai shocker girl claims mother neighbour forced her into prostitution for money FIR lodged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!

Mumbai Crime: मुंबईतील घाटकोपर येथे एका आईनं आपल्या पोटच्या मुलीला पैशांसाठी शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

आंदेकर टोळीने उमरटीतून आणली १५ पिस्तुले; महाराष्ट्रात एक हजारापेक्षा अधिक पिस्तुले - Marathi News | pune crime news andekar gang smuggles more than a thousand pistols from Umarti to maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीने उमरटीतून आणली १५ पिस्तुले; महाराष्ट्रात एक हजारापेक्षा अधिक पिस्तुले

- पाच वर्षांतील पिस्तूल विक्रीची साखळी पोलिस शोधणार ...

Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक - Marathi News | canada Kapil Sharma cafe firing case accused arrested delhi police came india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक

Kapil Sharma : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला शूटर बंधू मानसिंह सेखोनला अटक केली आहे. ...

14 कोटींची फसवणूक..! भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार - Marathi News | pune crime news 1139 suspicious bank transactions of pandharpurkar family who committed fraud through fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार

- आरोपींना ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ...

Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक! - Marathi News | Man fakes employee death to claim insurance; dummy 'corpse' found at cremation ground in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली. ...

गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू - Marathi News | Student sexually assaulted by giving her a sleeping pill; Struggling model arrested, search underway for 2 accomplices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू

अंधेरी पूर्वेतील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत कार्यालय असेल, असे सुषमाने पीडितेला सांगितले होते ...