Telangana Crime News: एका सात वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारांदरम्यान, मृत्यू झाला आहे. या मुलीला तिच्या आईनेच धक्का द ...