लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात  - Marathi News | firing on sand mining workers in goa seven suspects detained | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात 

वाळू व्यवसायाच्या वर्चस्ववादातून प्रकार घडल्याचा संशय ...

भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक - Marathi News | brazil 64 people killed during police operation in rio de janeiro un calls incident horrifi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक

ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज - Marathi News | Minor sets girlfriend on fire by pouring petrol girl struggles to death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज

कापूरबावडी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे ...

खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे - Marathi News | Conspiracy to kill MP MLA Accused bail rejected by court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे

एटीएसने केलेल्या दाव्यानुसार, शेखने त्याच्या सह-आरोपींना त्याचा सेल फोन आणि सिम कार्ड नष्ट करण्याचे निर्देश दिले होते. ...

माओवादी चळवळीला आणखी एक धक्का ! ‎दीड कोटींचे बक्षीस असलेल्या बंडीने तेलंगणात केले आत्मसमर्पण - Marathi News | Another blow to the Maoist movement! Bandi with a bounty of Rs. 1.5 crore surrenders in Telangana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माओवादी चळवळीला आणखी एक धक्का ! ‎दीड कोटींचे बक्षीस असलेल्या बंडीने तेलंगणात केले आत्मसमर्पण

Gadchiroli : ‎बंडी प्रकाश हा माओवादी चळवळीतील जुना आणि प्रभावशाली नेता आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक स्त्रोतांकडून संघटनेसाठी निधी उभारण्याची जबाबदारी त्याने सांभाळली होती. ...

गुंड रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मुळशीतील आंदगावात सापळा रचून पहाटे घेतले ताब्यात - Marathi News | Pune Crime News goon Rupesh Marane finally caught in the police net; He was arrested in the early hours of the morning after laying a trap in Andgaon, Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मुळशीतील आंदगावात सापळा रचून पहाटे घेतले ताब्यात

- संगणक अभियंता मारहाण प्रकरणात आठ महिने देत होता गुंगारा ...

जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासंबंधी ट्रस्ट अन् बिल्डरने धर्मादाय आयुक्तालयात दिला अर्ज - Marathi News | pune news trust and builder file application with Charity Commissionerate to cancel Jain boarding house transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासंबंधी ट्रस्ट अन् बिल्डरने धर्मादाय आयुक्तालयात दिला अर्ज

- दोघांनी एकत्रितपणे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश; पुढील सुनावणी दि. ३० ऑक्टोबरला ...

कोंढापुरी पेट्रोलपंपावरील कामगाराने ४ लाखांची केली चोरी  - Marathi News | pune news worker at a Kondapuri petrol pump stole Rs 4 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढापुरी पेट्रोलपंपावरील कामगाराने ४ लाखांची केली चोरी 

चांदेकर यांनी पेट्रोलपंपावर येऊन चौकशी केली तसेच राजनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. ...