लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच... - Marathi News | Boyfriend was getting married to another girl, girlfriend suddenly burst into the wedding; As soon as the show started in the pavilion... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...

एका तरुणीने एका पोलीस शिपायावर लग्नाचं खोटं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू; मृतदेह रिक्षातून डम्पिंग स्पॉटवर फेकला, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Woman living in live-in facility beaten to death Body thrown from rickshaw to dumping spot, shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू; मृतदेह रिक्षातून डम्पिंग स्पॉटवर फेकला, पुण्यातील धक्कादायक घटना

आरोपीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर त्याने आणि त्याच्या वडिलांनी मिळून महिलेला मारहाण केली ...

"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण - Marathi News | "...Then where did this group come from, who is responsible for this failure?"; Owaisi reminds Amit Shah of his old claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण

लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत अनेकांना पकडण्यात आले आहे. अजूनही धरपकड सुरू असून, असदुद्दीन ओवेसींना यावरूनच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना काही सवाल केले आहेत. ...

नशेच्या आहारी गेला; पोलिसांनी समुपदेशनासाठी बोलावला, रेकॉर्डवरील गुन्हेगाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | He got drunk Police called him for counseling criminal on record took extreme steps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नशेच्या आहारी गेला; पोलिसांनी समुपदेशनासाठी बोलावला, रेकॉर्डवरील गुन्हेगाराने उचलले टोकाचे पाऊल

नातेवाइकांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, तेथून कोणालाही न सांगता तो निघून गेला होता ...

सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या - Marathi News | 16 year old niece murdered by her uncle after being pushed from a moving local train | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सख्ख्या मामाने १६ वर्षाच्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं; मुंबईजवळ प्रेमसंबंधातून क्रूर हत्या

मामाने भाचीला लोकलमधून ढकलून दिल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं. ...

‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य - Marathi News | 'This girl does not belong to our son', suspected of being taken as a wife by in-laws, angry daughter-in-law commits a terrible act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य

Rajasthan Crime News: झालेली मुलगी आपल्या मुलाची नाहीच, असा आरोप करत सासू-सासरे सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापलेल्या महिलेने तिच्याच ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं? - Marathi News | A boy in Prayagraj married 2 girls by cheating, police arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?

राहुलने नोव्हेंबर २०२४ मध्ये खुशबूसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर एका महिन्याने खुशबूला पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळलं. ...

दरोड्याच्या घटनेमुळे हादरला गोवा; ७ दरोडेखोरांनी पती-पत्नीसह मुलीला बांधून लोखंडी सळीने केली बेदम मारहाण - Marathi News | goa shaken by robbery incident 7 robbers tied up a husband and wife along with their daughter and beat them brutally with an iron rod | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरोड्याच्या घटनेमुळे हादरला गोवा; ७ दरोडेखोरांनी पती-पत्नीसह मुलीला बांधून लोखंडी सळीने केली बेदम मारहाण

बायणा येथील 'चामुंडी आर्केड'च्या सहाव्या मजल्यावर मध्यरात्री थरार :  हल्ल्यात पती गंभीर जखमी; रोख रक्कम, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास; तर सांताक्रूझमध्ये फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास ...