लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

गुरुच्या रूपात दानव ! पाचवीतील मुलीच्या विनयभंगाने चंद्रपुरात संतापाचा भडका - Marathi News | Demon in the form of a teacher! Outrage erupts in Chandrapur over molestation of a fifth-grade girl | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुरुच्या रूपात दानव ! पाचवीतील मुलीच्या विनयभंगाने चंद्रपुरात संतापाचा भडका

Chandrapur : पॉक्सोखाली अटक! चंद्रपूरच्या शाळेत शिक्षकाचा संतापजनक कृत्य ...

'तुम्हाला तीन तासांत दीड कोटी मिळतील', असे सांगून शेतकऱ्याचे ५० लाख घेऊन ठग पसार - Marathi News | The fraudsters took 50 lakhs from the farmer, saying that they would get 1.5 crores in three hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्हाला तीन तासांत दीड कोटी मिळतील', असे सांगून शेतकऱ्याचे ५० लाख घेऊन ठग पसार

दुबईच्या कंपनीकडून दीड कोटींच्या फंडिंगचे आमिष; आळंदीच्या ठगाकडून शेतकऱ्याला ५० लाखांचा गंडा ...

"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट - Marathi News | "To the family of the murdered person..."; Mahadev Munde murder case, Supriya Sule's angry post | Latest beed News at Lokmat.com

बीड :"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

मयत महादेव मुंडे यांची पत्नी, आई-वडील आणि मुलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पेट्रोलच्या बाटल्या जप्त करत त्यांना पेटवून घेण्यापासून रोखले.  ...

बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार - Marathi News | pune news bank was broken into, but the safe was not broken; the stolen documents scattered and scattered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार

मांजरी खुर्द येथील एका इमारतीमध्ये कॅनरा बँकेची शाखा आहे. बँक कुलूप लावून बंद असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील बँकेच्या दरवाजाचे कुलूप ताेडून बँकेत प्रवेश केला. ...

५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं? - Marathi News | Mother of 5 children and 13 years of marriage; Fell in love with 24-year-old boy and lost her life! What really happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?

Crime Delhi : ही महिला गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती. ...

"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं - Marathi News | double death in bengaluru shocked by daughters death mother end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं

श्रीजा डिप्रेशनमध्ये होती. ती रात्री उशिरा झोपायची आणि सकाळी १० च्या सुमारास उठायची. ...

सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली? - Marathi News | She killed her six-year-old daughter and left her body rotting in the house! Why was the mother so cruel? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुखशी लग्न अन् उदितवर जडला जीव! नवऱ्याला फसवण्यासाठी पोटच्या मुलीसोबत आईनेच केलं क्रूर कृत्य

Crime UP : एका मातेनेच आपल्या सहा वर्षांच्या  निरागस मुलीची निर्घृण हत्या केली आणि तब्बल ३६ तास तिचा मृतदेह घरातच ठेवला. ...

"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन - Marathi News | woman ended her life accusing former bjp councillor son harassment in gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन

एका महिलेने भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर छळाचा गंभीर आरोप केला आहे. ...