लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पोस्टाची कोट्यवधींची तिकिटे छापून अर्ध्या किंमतीत विक्री; रॅकेट उद्ध्वस्त - Marathi News | postal stamps worth crores were printed and sold at half price racket busted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोस्टाची कोट्यवधींची तिकिटे छापून अर्ध्या किंमतीत विक्री; रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, दिल्ली, बिहारमधून तिघांना बेड्या; आठ काेटींची माया जमवल्यानंतर अडकले जाळ्यात ...

झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले - Marathi News | A woman in Gujarat Ahmedabad city has thrown acid on her husband over suspicion of infidelity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले

या घटनेत आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत ...

Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ! - Marathi News | Mumbai Police Rescue Abandoned Newborn Baby Found near Parked Vans in Goregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!

Newborn Baby Found In Mumbai: मुंबईतील गोरेगाव परिसरात मध्यरात्री गस्त घालत असताना पोलिसांना एका पार्क केलेल्या व्हॅनमध्ये नवजात बाळ आढळून आले. ...

Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ! - Marathi News | Shocking Incident: Patient at Meerut's Drug Rehab Centre Found Dead with Injury Marks; Kin File Murder Complaint | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!

Meerut Crime: मेरठ येथील 'नया सवेरा' व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ...

Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार - Marathi News | Young man brutally murdered by goons in Khanapur Sangli suspects on the run | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार

रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली ...

Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले - Marathi News | Son in law smashes mother in law's head for opposing alcohol and non vegetarianism in miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले

मिरजेत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल; सासू गंभीर जखमी ...

२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात... - Marathi News | Daughter sacrificed her mother for 20 acres of land, loaded the body into a rickshaw with the help of her husband, and in the meantime... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...

पोलिसांनी कसा घेतला शोध... वाचा सविस्तर ...

Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर  - Marathi News | Rajendra Nerlikar forex trading network came to light during his exile police investigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर 

ओळख लपवून कोट्यवधींची गुंतवणूक घेतली : साथीदार सचिन विभुतेलाही बेड्या ...