लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; हाच आमचा सर्वात मोठा विजय - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Order to register cases against police in Somnath Suryavanshi death case; This is our biggest victory - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; हाच आमचा सर्वात मोठा विजय - प्रकाश आंबेडकर

आता जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू होतील, त्या सर्व प्रकरणांमध्ये न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल. या लढाईत आम्ही शेवटपर्यंत लढू ...

छत्रपती संभाजीनगरच्या फळविक्रेत्याचा अहिल्यानगरमध्ये खून; १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar fruit vendor murdered in Ahilyanagar; Crime solved after 12 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या फळविक्रेत्याचा अहिल्यानगरमध्ये खून; १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल

व्यावसायिक वादातून खून करून मृतदेह जाळला; पोलिसांना १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल करण्यात यश ...

गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; ३७ लाखांचा ७४ किलाे गांजा जप्त - Marathi News | three arrested for smuggling ganja 74 kg ganja worth rs 37 lakh seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; ३७ लाखांचा ७४ किलाे गांजा जप्त

ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटची कामगिरी: घराच्या पडवीमध्येही मिळाला गांजा ...

खारघर शहरात ९ ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज, रोख रक्कम लंपास - Marathi News | burglary at 9 places in kharghar city property worth lakhs cash looted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर शहरात ९ ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज, रोख रक्कम लंपास

टोळीने एकापाठोपाठ घरे फोडली ...

सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Somnath Suryavanshi custodial death case; Court orders to register a case against the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी याला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. ...

इन्स्टाग्रामवरून ओळख, अल्लड प्रेमातून नववीतील मुलीवर अत्याचार; प्रियकराचा मित्रही सरसावला - Marathi News | Meet through Instagram, torture of ninth grade girl due to unrequited love; Boyfriend's friend also joined in | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्स्टाग्रामवरून ओळख, अल्लड प्रेमातून नववीतील मुलीवर अत्याचार; प्रियकराचा मित्रही सरसावला

प्रियकराच्या मित्राकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल होताच दोघे पसार ...

इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... - Marathi News | A 28-year-old man went to the doctor because he had an infection, and doctor cut off his private part... assam manipur shocking news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

crime news : आसामच्या कछारमधील एका खासगी हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मणिपूरच्या जिरीबाममध्ये राहणारा अतीकुर्रहमान नावाच्या तरुणाबाबत हा प्रकार घडला आहे. ...

Sindhudurg: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप; म्हणाली.. - Marathi News | Injured boyfriend, his mother responsible for daughter suicide; Suspect wife alleges | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप; म्हणाली..

धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट   ...