लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
आधी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतून आउट! आता स्टार क्रिकेटर विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Shakib Al Hasan Will Be Jailed Arrest Warrant Issue Against Bangladesh Cricketer In Dishonoured Cheque Case Will Be Jailed Arrest Warrant Issued | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतून आउट! आता स्टार क्रिकेटर विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या सविस्तर

आधी आक्षेपार्ह बॉलिंग शैलीमुळे वनडे संघातून आउट, आता अटकेची टांगती तलवार ...

प्रिया सरोज अन् रिंकू सिंह जोडी जमल्याची चर्चा; आता 'पिक्चर'मध्ये आला सूर्या! - Marathi News | Suryakumar Yadav Picture With Rinku Singh Fiancee Fans Shocked On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिया सरोज अन् रिंकू सिंह जोडी जमल्याची चर्चा; आता 'पिक्चर'मध्ये आला सूर्या!

युवा खासदार प्रिया सरोज यांच्या एका पोस्टमुळे सूर्यकुमार यादव पिक्चरमध्ये आलाय. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी ...

विनोद कांबळीचे ९ नंबरशी आहे खास कनेक्शन, स्वत:च मुलाखतीत सांगितलाय भन्नाट किस्सा - Marathi News | Vinod Kambli Birthday he has a special connection with number 9 he himself told a strange story in an interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद कांबळीचे ९ नंबरशी आहे खास कनेक्शन, स्वत:च मुलाखतीत सांगितलाय भन्नाट किस्सा

Vinod Kambli Birthday : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आज, १८ जानेवारीला ५३ वर्षांचा झाला. ...

कोचला चहा आणून देण्याचं काम अन् बरंच काही! शिखर धवननं शेअर केली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | Shikhar Dhawan Stunning Revelation Of His Cricket Career Coach And More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोचला चहा आणून देण्याचं काम अन् बरंच काही! शिखर धवननं शेअर केली पडद्यामागची गोष्ट

शिखर धवननं दिला क्रिकेटच्या प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा ...

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! ...अन् टीम इंडियाचा युवा क्रिकेटर झाला 'मालामाल' - Marathi News | Nitish Kumar Reddy Meet Andhra Pradesh Cm Chandrababu Naidu Get 25 lakhs Prize Money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! ...अन् टीम इंडियाचा युवा क्रिकेटर झाला 'मालामाल'

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला अल्प अन् उपयुक्त खेळीसह लक्षवेधून घेणाऱ्या नितीशकुमार रेड्डीनं पहिल्या वहिल्या मालिकेत शतकही झळकावले. ...

देशांतर्गत क्रिकेट खेळावंच लागेल! 'सुपरस्टार संस्कृती' हटवण्यासाठी BCCI ची १० सूत्री नियमावली - Marathi News | Domestic cricket must be played BCCI 10 point rules to eliminate superstar culture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशांतर्गत क्रिकेट खेळावंच लागेल! 'सुपरस्टार संस्कृती' हटवण्यासाठी BCCI ची १० सूत्री नियमावली

New Rules Team India, BCCI: या नियमांचे पालन न करणाऱ्या खेळाडूंवर दंड ठोठावण्यात येणार आहे. ...

"भाई मेरा रास्ता मत रोको।" विराट कोहलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Bhai Mera rasta mat Roko Virat Kohli Reaction After Fans Gathers To Watch Cricketer And Wife Anushka During Visit To Alibaug | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''भाई मेरा रास्ता मत रोको।'' विराट कोहलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

विराट कोहलीला पाहिल्यावर त्याच्या भोवती गर्दी होणार नाही असं कसं होईल, इथं पाहा त्यानंतर काय घडलं? ...

खरंच धनश्री वर्मानं चहलसोबत चिटिंग केलीये? पहिल्यांदा नव्हे तीन वेळा फसली या 'लफड्यात' - Marathi News | Know About 3 Instances When Dhanashree Verma Accused Of Cheating Yuzvendra Chahal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खरंच धनश्री वर्मानं चहलसोबत चिटिंग केलीये? पहिल्यांदा नव्हे तीन वेळा फसली या 'लफड्यात'

एकदा नव्हे तर तीन वेळा 'लफड्यात' फसली धनश्री; जाणून घ्या सविस्तर ...