लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | BBL: Shaheen Afridi Forbidden from Completing Over Due to Dangerous Beamers; Pakistani Pacer Faces Shame. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?

BBL 2025: पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार आणि स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी रोखण्यात आले. ...

VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही - Marathi News | Lionel Messi Meets Sachin Tendulkar At Wankhede Stadium God Of Cricket Gifts Indian Cricket Jersey With His Name On It To Football Legend Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही

तेंडुलकर-मेस्सी जोडीचा  एका फ्रेममधील अविस्मरणीय क्षणाचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.   ...

Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला? - Marathi News | I am from Bihar, Sledging Doesnt Affect Me: Vaibhav Suryavanshi Epic Reply After Match-Winning Knock vs UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?

Vaibhav Suryavanshi Sledging Reply: यूएईविरुद्धच्या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा - Marathi News | shafali varma tells old funny story when she played cricket match wearing brothers tshirt indian womens team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा

Shafali Verma funny cricket story: शफालीने क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातला एक किस्सा सांगितला. ...

"इश्क है ये...!" RCB नं शेअर केलेला 'विरुष्का'चा खास व्हिडिओ पाहिलात का? - Marathi News | Virat Kohli Anuskha Sharma's 8th Wedding Anniversary RCB Special Wishes Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इश्क है ये...!" RCB नं शेअर केलेला 'विरुष्का'चा खास व्हिडिओ पाहिलात का?

या जोडीनं आदर्श जोडी कशी असावी याचे उत्तम उदाहरण सेट केले आहे. ...

Rivaba Jadeja: रवींद्र जडेजाच्या पत्नीचे टीम इंडियातील खेळाडूंवर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?   - Marathi News | Rivaba Jadeja praises husband, sparks controversy by hinting at wrongdoings by other Team India players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाच्या पत्नीचे टीम इंडियातील खेळाडूंवर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

Rivaba Jadeja on Indian Cricket Team: रवींद्र जडेजाच्या पत्नीने टीम इंडियातील खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. ...

गर्लफ्रेंडचे फोटो काढल्याने पापाराझींवर भडकला पांड्या; माहिकाचे फोटो चुकीच्या अँगलने घेतल्याचा आरोप - Marathi News | Pandya lashes out at paparazzi for taking pictures of girlfriend; Accused of taking Mahika's picture from wrong angle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गर्लफ्रेंडचे फोटो काढल्याने पापाराझींवर भडकला पांड्या; माहिकाचे फोटो चुकीच्या अँगलने घेतल्याचा आरोप

हार्दिकने इंस्टाग्राम स्टोरीवर दीर्घ नोट लिहिली. त्यात तो म्हणतो, ‘प्रसिद्ध व्यक्ती असल्याने लोकांच्या नजरा माझ्यावर असतील, हे समजू शकतो. ...

‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी - Marathi News | 'I love nothing more than cricket'; Smriti Mandhana's first reaction after her marriage broke up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी

डावखुरी फलंदाज स्मृतीने २०१३ च्या पदार्पणापासून मागच्या महिन्यात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजाविण्यापर्यंतच्या प्रवासावर एका कार्यक्रमात भाष्य केले. ...