लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Video: 'चॉकलेट परत दे...'; चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर धोनीने परत मागितले चॉकलेट... - Marathi News | Video: 'Give back the chocolate'; After giving autograph to fan, Dhoni asked for chocolate back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'चॉकलेट परत दे...'; चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर धोनीने परत मागितले चॉकलेट...

MS Dhoni: महेंद्रसिंह धोनी सध्या अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करतोय. ...

VIDEO : लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral - Marathi News | pakistanis pacer Shaheen Afridi gave gift to Jasprit Bumrah on the joy of of him becoming a father and his first child, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral

asia cup 2023 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video  - Marathi News | Asia Cup 2023 : Gym session of Rohit Sharma & Virat Kohli, Indian Players getting ready for Super 4, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video 

Asia Cup 2023 Super 4 : भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

जरा डोक्यातील जळमटं साफ करा, पाकिस्तान सुरक्षित! शाहिद आफ्रिदीची जय शाह यांच्यावर टीका - Marathi News | Just to refresh his memory..: Shahid Afridi Hits Back At Jay Shah After Latter’s Remarks On Security Situation In Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जरा डोक्यातील जळमटं साफ करा, पाकिस्तान सुरक्षित! शाहिद आफ्रिदीची जय शाह यांच्यावर टीका

आशिया चषकाच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) आणि BCCI यांच्यात अजूनही वाद सुरूच आहेत. ...

वर्ल्ड कप सामन्यांचे तिकीट हवंय? BCCI ला सुचलं शहाणपण; तुम्ही फक्त तारीख, वेळ लक्षात ठेवा - Marathi News | BCCI set to release 400,000 tickets in the next phase of ticket sales for ICC Men's Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप सामन्यांचे तिकीट हवंय? BCCI ला सुचलं शहाणपण; तुम्ही फक्त तारीख, वेळ लक्षात ठेवा

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिकीटांवरून मोठा गोंधळ उडताना दिसतोय... ...

मी क्रिकेटपटू व्हायला नको हवं होतं! आयुष्यातील सर्वात मोठ्या पश्चातापाबद्दल गौतम गंभीरचं उत्तर - Marathi News | Gautam Gambhir was asked about his biggest regret in life and he replied, I should not have been a cricketer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी क्रिकेटपटू व्हायला नको हवं होतं! आयुष्यातील सर्वात मोठ्या पश्चातापाबद्दल गौतम गंभीरचं उत्तर

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा नेहमी चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. त्याचे सडेतोड बोलणे हे ... ...

PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही - Marathi News | ACC president Jay Shah releases lengthy statement after PCB's allegations of staging Asia Cup in Sri Lanka despite rainy conditions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही

आशिया चषक स्पर्धेच्या ( Asia Cup 2023) यजमानपदावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष  आणि BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. ...

अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Cricket all-rounder Shankar Rahate passes away; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भेदक डावखुरा गोलंदाज म्हणून त्यांची सिझन आणि टेनिसबॉल क्रिकेटमध्ये त्यांची ख्याती होती. ...