लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिकेट सट्टेबाजी

क्रिकेट सट्टेबाजी

Cricket betting, Latest Marathi News

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा; सट्टा किंग सुधीर सावंतसह पाच गजाआड - Marathi News | IPL cricket match betting; Five arested with Satta King Sudhir Sawant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा; सट्टा किंग सुधीर सावंतसह पाच गजाआड

अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला. ...

नागपुरात पंकज कडीच्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा - Marathi News | Nagpur raid on Pankaj kadi's cricket betting den | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पंकज कडीच्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

कुख्यात बुकी पंकज कडी याच्या बीअरबारच्या बाजूच्या शेडमध्ये चालविला जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. पंकज कडीच्या सहा साथीदारांना (बुकींना) पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल टीव्हीसह १ लाख ...

पिंपरीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | Four arrested for betting on cricket matches in IPL | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या चौघांना अटक

इंडियन प्रिमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैद्राबाद यांच्यात शुक्रवारी टी-२० सामना होता. ...

श्रीसंतला 'सर्वोच्च' दिलासा; आजीवन बंदी उठवली - Marathi News | supreme court lifts life ban on Indian cricketer sreesanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीसंतला 'सर्वोच्च' दिलासा; आजीवन बंदी उठवली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा झालेला टीम इंडियाचा गोलंदाज श्रीसंतला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. ...

नागपुरात ट्रॅव्हल्स कार्यालयात आढळला क्रिकेट सट्टा - Marathi News | Cricket betting found in Nagpur's Travel Office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ट्रॅव्हल्स कार्यालयात आढळला क्रिकेट सट्टा

सेंट्रल एव्हेन्यूच्या आझमशहा चौकाजवळ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाआड सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलिसांनी मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...

२०-२० क्रि केट स्पर्धेत नाशिक संघ विजयी - Marathi News | Nashik team wins 20-20 Kite Cup | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२०-२० क्रि केट स्पर्धेत नाशिक संघ विजयी

इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला. इगत ...

सट्टा माफिया नरेश भुतडाच्या अड्ड्यावर छापेमारी - Marathi News | The raid on the cricket beating in akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सट्टा माफिया नरेश भुतडाच्या अड्ड्यावर छापेमारी

अकोट: अकोटमध्येच नव्हे, तर राज्यभर कुप्रसिद्ध असलेल्या सट्टा माफिया नरेश भुतडा याच्या मालकीच्या गवळीपुरा भागातील कस्तुरी नावाच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत क्रिकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा बाजारावर अकोट शहर पोलिसांनी रविवारी छापेमारी ...

इगतपुरी शहरात क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन - Marathi News | Opening of Krit Kate competition in Igatpuri city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी शहरात क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ...