हे दोघे संशयित एका एलईडी टीव्हीवर विश्वचषकाच्या उपांत्यफेरीमधील इंग्लंड विरु द्ध आॅस्ट्रेलियाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघत लोकांकडून पैंज लावून जुगाराचा खेळ स्वत:च्या फायद्याकरिता खेळताना मिळून आले. ...
लैडब्रोक्स और बेटवे या दोन्ही ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्स आहेत. या सट्टेबाजी कंपन्यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीवरही जोरदार सट्टा लावला आहे. ...
अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर खदान पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. ...
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापे मारून दोन बुकींना अटक केली. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस पोलिसांनी ही कामगिरी बजावली. ...