मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याला जिगरबाज खेळाने साथ दिलेल्या भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असे पाणी पाजले. ...
लक्ष्याचा पाठलाग करताना दिवसअखेर इंग्लंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३८ धावा केल्या होत्या. आजचा खेळ थांबला त्यावेळी जॉनी बेयरस्टो (११) आणि डॅन लॉरेन्स (७) खेळपट्टीवर होते. ...
कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. ...
मोहम्मद शमी, लोकेश राहुल, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे एकापाठोपाठ एक जखमीह होऊन बाहेर पडले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर पहिल्या दोन कसोटींत खेळू शकला नव्हता. ...
नाशिक : बीसीसीआय तर्फे वडोदरा येथे १० ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ...