क्रिकेट सट्टेबाजी FOLLOW Cricket betting, Latest Marathi News
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...
नेदरलॅंडच्या लोगन व्हॅन बीकने हॉंगकॉंगविरूद्ध आपली पहिली टी-२० हॅट्रिक घेतली आहे. ...
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी विश्वचषक २०२३ सुपर लीगच्या गुणतालिकेत ११ व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत संघाला थेट पात्रता फेरीत प्रवेश मिळवणे हे मोठे आव्हान आहे. ...
विराट कोहलीच्या फॉर्मवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता सुनिल गावस्कर यांनी कोहलीची पाठराखण केली आहे. ...
ऑस्ट्रेलियाविरूद्धची दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ ने बरोबरीत ठेवण्याचे श्रीलंकेसमोर आहे. ...
वेस्ट इंडिजने दिलेले १५० धावांचे लक्ष्य बांगलादेशच्या संघाने केवळ ३१.५ षटकांमध्ये ४ गडी गमावून पूर्ण केले. ...
प्रबात जयसूर्याने दुसऱ्या कसोटीमध्ये आतापर्यंत ३६ षटके टाकली असून ११८ धावांच्या नुकसानात ६ बळी पटकावले आहेत. ...
सध्याचे एफटीएल २०१८ पासून सुरू झाले असून २०२३ मध्ये ५० षटकांच्या एकदिवसीय विश्वचषकासोबतच संपेल. ...