मध्यंतरीच्या काळात मोठे जुगार अड्डे, सट्टा, क्रिकेट बुकी जिल्ह्याबाहेर पळाले होते. आता मात्र पूरक वातावरण तयार होत असल्याने त्यांनी यवतमाळ शहरासह वणी व इतर भागात जम बसविला आहे. यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजला आहे. अनेक सुखवस्तू कुटुंबातील सद ...