अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले. ...
शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी ...
अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला. ...
कुख्यात बुकी पंकज कडी याच्या बीअरबारच्या बाजूच्या शेडमध्ये चालविला जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. पंकज कडीच्या सहा साथीदारांना (बुकींना) पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल टीव्हीसह १ लाख ...
सेंट्रल एव्हेन्यूच्या आझमशहा चौकाजवळ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाआड सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलिसांनी मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...
इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला. इगत ...