यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
फटाके, मराठी बातम्या FOLLOW Crackers, Latest Marathi News
फटाके तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व ट्रान्स्पोर्ट महागल्याने फटाक्यांच्या किमतीत जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. हे फटाके पारंपरिक फटाक्यांसारखेच असतात, पण जाळल्याने प्रदूषण कमी होते. ...
उल्हासनगर महापालिकेने रुग्णालय, लॉजिग-बोर्डिंग, हॉटेल, शैक्षणिक संस्था, हार्डवेअर दुकाने, कपडे दुकाने, गृहसंकुल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मोठे वाणिज्य व्यापारी केंद्र आदींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. ...
Fact Check : भारतात अस्थमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने खास फटाके बनवले असल्याचं म्हटलं जात आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी उभी कार. पोलिसांकडून तपास सुरू. ...
सत्तुर नजिक अचानकुलम येथील फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ...
दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होण्याची शक्यता फटका विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. ...
Govt Bans Sale and Storage of Chinese Fire Crackers : चीनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...