लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने ‘सुपर स्पेशालिटी’ (अतिविशेषोपचार) विभाग सुरू केले आहेत. विविध योजनांत समाविष्ट होणाऱ्या रुग्णांना ...
सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज ...
अपुरी यंत्रसामग्री आणि अल्प निधीमुळे सीपीआर व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार करताना मर्यादा पडत असल्या, तरी रुग्णालयातील उपचारांची खरी मदार ही निवासी वैद्यकीय ...
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे. ...
व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे रोज किमान एका रुग्णाला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे. ...
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ... ...