रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण मुंबईहून गावी आल्याचा इतिहास आहे. रविवारी आणखीन १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली आहे. ...
कोविडच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग सात दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रतिदिन दोन हजार रुपये, तर उच्च पदवीधरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा ...
येथील नर्सिंग वसतिगृहामध्ये असलेल्या नऊ प्रशिक्षित परिचारिका कोरोनाबाधित झाल्या होत्या. या घटनेने नर्सिंग वसतिगृहामधील इतर प्रशिक्षणार्थी परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वसतिगृह आणि परिसराला कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता कोण हेच अजून शासकीय पातळीवर ठरेना झाले आहे, असे चित्र सोमवारी पुढे आले. मावळत्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी रविवारी रात्री कार्यभार सोडला व येथे बदली झालेल्या डॉ. जयप्रकाश ...
अचानक त्याचा तोल गेला आणि जवळपास पाच फुटांवरून तो खाली जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कोमात गेला. काही खासगी रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर तो कोमात गेल्याचे सांगण्यात आले. शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास ५ लाखाच्या घरात जाईल, अ ...