कोरोना महामारीच्या संकटात कोल्हापूर सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज होत असल्याचे मला समाधान वाटत असले तरी, या सुविधांचा लाभ घेण्याचा कोल्हापूरकरांवर प्रसंग येऊ नये, अशी माझी अंबाबाईचरणी प्रार्थना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...
भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने या ...
कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या दवाखान्यातील महिला कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळली आहे. कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील ३२ वर्षीय डॉक्टरनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा चाचणी अहवाल रविवारी दुपारी आल्याने खळबळ माजली होती. ...
गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २८२ झाली, ही दिलासादायक बाब आहे; तर रोजच्यापेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे मंदावली. सक ...
मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत. ...
जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जाणे, त्यांनाही तेथे विरोध असल्याने तुम्ही कार्यभार घेऊ नका, अशा त्यांनाही आलेल्या सूचना, त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये येणे या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण मुंबईहून गावी आल्याचा इतिहास आहे. रविवारी आणखीन १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली आहे. ...