इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. Read More
Caribbean Premier League 2022 : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजकडून ६ फूट व १४० किलो वजनाच्या खेळाडूने पदार्पण केले, तेव्हा त्याचीच चर्चा रंगली. ...
Caribbean Premier League 2022 मध्ये गुरुवारी फॅफ ड्यू प्लेसिसची ( Faf Du Plessis ) वादळी खेळी पाहायला मिळाली. सेंट ल्युसिया किंग्स संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या फॅफने शतकी खेळी करताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...
डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. गतवर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा या युवा फलंदाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता ...
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. ...