लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग, मराठी बातम्या

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
CPL 2020 : वय वर्ष 48 अन् 323 दिवस... भारतीय खेळाडूचे कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण  - Marathi News | CPL 2020 : Pravin Tambe 1st Indian player to make a CPL appearance, he playing for Trinbago Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : वय वर्ष 48 अन् 323 दिवस... भारतीय खेळाडूचे कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण 

CPL 2020 :वयाच्या 41व्या वर्षी त्याला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. ...

CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार - Marathi News | CPL 2020 : For each six that is hit at the tournament $50 will be donated to COVID-19 causes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार

CPL 2020 : आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांत 115 षटकारांची आतषबाजी झाली आहे. ...

CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक  - Marathi News | CPL 2020 : TRINBAGO KNIGHT RIDERS third win in a row, beat Barbados Tridents by 19 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक 

CPL 2020 : नाइट रायडर्सचा हा सलग तिसरा विजय आहे आणि गुणतालिकेत 6 गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. ...

CPL 2020 : मोहम्मद नबीच्या विक्रमी खेळीला स्कॉट अन् रोस्टनची साजेशी साथ - Marathi News | CPL 2020 :  St Lucia Zouks won by 10 runs against St Kitts and Nevis Patriots  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : मोहम्मद नबीच्या विक्रमी खेळीला स्कॉट अन् रोस्टनची साजेशी साथ

CPL 2020 :  St Lucia Zouks won by 10 runs against St Kitts and Nevis Patriots  ...

CPL 2020 : मोहम्मद नबीचा पराक्रम, सेंट ल्युसीआ झौक्सनं उभारला धावांचा डोंगर - Marathi News | CPL 2020 : Mohammad Nabi score 4,000 career T20 runs; St Lucia Zouks 6 for 172 runs against St Kitts and Nevis Patriots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : मोहम्मद नबीचा पराक्रम, सेंट ल्युसीआ झौक्सनं उभारला धावांचा डोंगर

CPL 2020 : आंद्रे फ्लेचर,  मार्क डेयाल, नजीबुल्लाह झाद्रान आणि नबी यांनी पॅट्रीओट्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

CPL 2020 : सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानचा ट्वेंटी-20त वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | CPL 2020: Afghanistan's Rashid Khan becomes youngest and fastest to 300 wickets in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानचा ट्वेंटी-20त वर्ल्ड रेकॉर्ड

CPL 2020: रशीद खानच्या विक्रमानंतरही संघ हरला... ...

IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी! - Marathi News | CPL 2020 : Sunil Narine winning back-to-back Man of the Match titles in the Caribbean Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!

CPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमासाठी सर्वच संघ संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल  होत आहेत. ...

CPL 2020 : व्हॉट ए कॅच... डॅरेन सॅमीनं टिपलेला झेल पाहून फलंदाज स्तब्ध, Video - Marathi News | CPL 2020 : Stunning catch taken by St Lucia Zouks captain Darren Sammy match against Barbados Tridents  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : व्हॉट ए कॅच... डॅरेन सॅमीनं टिपलेला झेल पाहून फलंदाज स्तब्ध, Video

CPL 2020 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) गुरुवारी सेंट ल्युसीआ झौक्स आणि बार्बाडोस ट्रायडेंट्स यांच्यात सामना सुरू आहे. ...