लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग, मराठी बातम्या

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम - Marathi News | FOUR wickets for Kieron Pollard; St Lucia Zouks 154 all out in 19.1 overs vs Trinbago Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम

CPL2020Final : सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला यश मिऴवून दिले. ...

CPL 2020 : किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाची कमाल; विक्रमी विजयासह नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक - Marathi News | Trinbago Knight Riders storms in the final of CPL 2020, beating Jamaica by 9 wickets in the Semi-final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाची कमाल; विक्रमी विजयासह नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक

कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) पहिल्या उपांत्य फेरीत किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं बाजी मारली. ...

CPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब - Marathi News | CPL 2020 : 48-year-old Pravin Tambe continues to impress, takes a mind-boggling diving catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब

CPL 2020 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं सलग 9 विजयांची नोंद केली आहे. ...

CPL 2020: शाहरुख खानचा संघ सुसाट; किरॉन पोलार्डची अष्टपैलू कामगिरी, मिळवला सलग नववा विजय - Marathi News | CPL 2020 : Trinbago Knight Riders 9th consecutive match in this season;  Beat St Lucia by 23 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020: शाहरुख खानचा संघ सुसाट; किरॉन पोलार्डची अष्टपैलू कामगिरी, मिळवला सलग नववा विजय

CPL 2020 : त्रिनबागो नाइट रायडर्सनं कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) शनिवारी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. ...

CPL 2020: किरॉन पोलार्ड IPL साठी सज्ज; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं 205च्या स्ट्राईक रेटनं चोपल्या धावा - Marathi News | CPL 2020 : Kieron Pollard is warming up well for IPL, hi hit 15 sixes & 6 fours in last 3 matches in CPL 2020  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020: किरॉन पोलार्ड IPL साठी सज्ज; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं 205च्या स्ट्राईक रेटनं चोपल्या धावा

CPL 2020 : CPLमध्ये दमदार कामगिरी करून IPLची जोरदार तयारी केली आहे.  ...

CPL 2020 : नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ - Marathi News | CPL 2020: Pravin Tambe turns up with age-defying fielding show against St Kitts and Nevis Patriots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ

CPL 2020: प्रविण तांबेनं एक अफलातून कॅच घेऊन  सर्वांचे लक्ष वेधले.  ...

CPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माजी सलामीवीराचे शतक थोडक्यात हुकले; IPL मध्ये मिस करणार फटकेबाजी - Marathi News | CPL 2020 : Lendl Simmons's 96 run knock helps Trinbago Knight Riders end the innings on 174 for 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माजी सलामीवीराचे शतक थोडक्यात हुकले; IPL मध्ये मिस करणार फटकेबाजी

CPL 2020 : आयपीएलमध्ये 29 सामन्यांत 1079 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. ...

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली - Marathi News | CPL 2020 : Babardos Tridents 27 for 8 from 12 overs against Guyana Amazon Warriors; Amazon won by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

CPL 2020 : जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर नामुष्की ओढावली ...