इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. Read More
आहे. शाहरूख खान हा IPLमधील कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि CPL मधील त्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders) या दोन संघाचा मालक आहे. ...