लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅरेबियन प्रीमिअर लीग

कॅरेबियन प्रीमिअर लीग, मराठी बातम्या

Cpl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
Read More
Milestone : 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा ट्वेंटी-20त विश्वविक्रम; कोहली, रोहित प्रचंड पिछाडीवर - Marathi News | CPL 2019 : Another milestone for universe boss Chris Gayle; complete 13000 runs in T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Milestone : 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलचा ट्वेंटी-20त विश्वविक्रम; कोहली, रोहित प्रचंड पिछाडीवर

कॅरेबियन प्रीमिअर लीग : जमैका थल्लावाज संघाने सोमवारी झालेल्या लढतीत बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ...

CPL 2019 : शाहरुखच्या संघानं कोहलीच्या RCBचा विक्रम मोडला; ट्वेंटी-20 नवा पराक्रम घडला - Marathi News | CPL 2019 : Shahrukh Khan's Knight Riders Broke RCB's Record, Second Highest Score In T20 Format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2019 : शाहरुखच्या संघानं कोहलीच्या RCBचा विक्रम मोडला; ट्वेंटी-20 नवा पराक्रम घडला

कॅरेबियन प्रीमिअर लीग : चौकार-षटकारांच्या आतषबाजीचं सत्र कायम राखताना कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली. ...