गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली. ...
Video Cow Standing On Railway Bridge : एका रेल्वे ब्रिजवर गाय उभी असते. तेवढ्य़ात समोरून ट्रेन य़ेते आणि गायीला धडक देते. पण पुढे असं काही होतं की ते पाहून तुम्हीही चमत्कार आहे असं म्हणाल. ...
मोदी म्हणाले, "आपल्याकडे गाईसंदर्भात बोलणे म्हणजे काही लोकांना गुन्हा वाटतो. गाय हा काही लोकांसाठी गुन्हा असू शकतो, आमच्यासाठी गाय ही माता आहे, पूजनीय आहे. गाई-म्हशींची खिल्ली उडवणारे लोक हे विसरतात की, देशातील 8 कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह, अशाच पशुध ...
शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राे ...
हिंगणा राेडवर कारच्या धडकेने जखमी झालेली एक गाय तब्बल साडेतीन तास जखमेने विव्हळत राहिली. तिच्या पायातून भळभळ रक्त वाहत हाेते; पण येथे पाेहोचलेल्या पाेलिसांनी मानवीयता दाखविली ना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने तिला उपचार देण्याचा प्रयत्न केला. ...