भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात ३१.०३.२०२३ पर्यंत ८१,९३८ पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात १०,५७० नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. ... ...
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी विविध जातींच्या गायी, म्हशी तसेच शेती तयार करण्यासाठी लागणाऱ्या बैलांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. ...