लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३० पेक्षा अधिक गुरांना जीवनदान - Marathi News | Life support for more than 30 cattle being transported for slaughter in akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३० पेक्षा अधिक गुरांना जीवनदान

मूर्तिजापूर दर्यापूर रोडवर मोठी कारवाई, ही कारवाई शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी केली. ...

भाकड गायींना सांभाळण्यासाठी सरकारची 'ही' योजना, प्रत्येक जिल्ह्याला एक कोटीचे अनुदान - Marathi News | Govt's 'HI' Scheme to Maintain Bhakad Cows, Rs 1 Crore Grant to Each District | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाकड गायींना सांभाळण्यासाठी सरकारची 'ही' योजना, प्रत्येक जिल्ह्याला एक कोटीचे अनुदान

मुंबई व उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील इतर 34 जिल्ह्यांसाठी प्रति जिल्हा एक कोटी एक रकमी अनावर्ती अनुदान शासनाकडून मिळते. ...

गोहत्येवर बंदीचा आदेश देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Court's refusal to order ban on cow slaughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोहत्येवर बंदीचा आदेश देण्यास कोर्टाचा नकार

ते विधिमंडळाचे काम : सर्वोच्च न्यायालय ...

राज्यात गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर - Marathi News | Cow's milk will get a minimum price of Rs 34 per liter in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी, असे निदेश दुग्धविकासमंत्र्यांनी दिले आहेत. ...

जनावरांचा दवाखाना दूर आहे? काळजी नको, थेट गोठ्याच्या ठिकाणी पोहोचणार पशुवैद्यक - Marathi News | now vet will reach to farmer on a call in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांचा दवाखाना दूर आहे? काळजी नको, थेट गोठ्याच्या ठिकाणी पोहोचणार पशुवैद्यक

राज्यातील दुर्गम भागात फिरते पशु वैद्यकिय पथके कार्यरत होणार असून जीपीएस प्रणालीवर त्यांचे काम चालेल. राज्यात असे ८० पथकं कार्यान्वित होणार आहेत. ...

दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या - Marathi News | Milk price drops by Rs 5, farmers demanding to solve milk issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या

शासनाने मागील दोन महिन्यांत गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयेवरून दर लिटरमागे ५ रुपये कमी केल्यानंतर दुधाचा भाव ३२ रुपयांवर आला आहे. ...

कन्यादानात विषमुक्त शेतीच्या साहित्याबरोबरच दिली गो माता - Marathi News | Cows were given along with toxic-free farming materials in kanyadan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कन्यादानात विषमुक्त शेतीच्या साहित्याबरोबरच दिली गो माता

गंगापूर रोडवर बुधवारी (दि.७) रोजी शाम काठे यांच्या कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा सोहळा पार पडला. ...

सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला - Marathi News | Artificial insemination in livestock decreased due to Suryanarayana's raudra form; The risk of abortion in animals also increased | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सूर्यनारायणाच्या रौद्ररुपामुळे पशुधनात कृत्रिम रेतन घटले; जनावरांत गर्भपाताचा धोकाही वाढला

पशुधनात गर्भधारणा राहण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी सर्वात चांगला असतो. ...