जनावरांमध्ये लम्पी हा आजार पहावयास मिळतो आहे. याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर पुणे, या जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. ...
अझोलामध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्रिन असल्याने जनावरे अझोला सहज पचवू शकतात. ...
जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. ...
पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ...
राज्यात दुधाचे वर्षाकाठी किती उत्पादन होते, याची अधिकृत माहिती सरकारने दिली आहे. त्यानुसार राज्यातील कोणता जिल्हा दुध उत्पादनात आघाडीवर आहे, हे समजून येईल. ...