गोठित रेतमात्रांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री, वितरण यांचे नियमन करण्यासाठी "महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अधिनियम, २०२३” हे विधेयक विधानमंडळात मांडण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...
दिवाळी सण हा सणांचा राजा. जर वर्षी सलग सहा दिवस साजरा होणारा हा सण यावर्षी आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संयमाने आणि काळजी घेत साजरा करणार आहोत. या मोठ्या सणाची सुरुवात आपल्याकडे गोधन पूजनेने म्हणजे 'वसुबारस' vasubaras ने सुरुवात होते. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दूध उत्पादन वाढीसह उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हशींकरिता 'गोकुळ श्री स्पर्धा घेण्यात येते. यंदा ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेण ...
गेल्या तीन महिन्यांत गाय दूध दर प्रतिलिटर पाच रुपये घसरले आहेत. तसेच दिवाळीला दूध दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांची दीपावली कडू होण्याची शक्यता आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील अंगणवाडी सेविका असलेल्या भाग्यश्री मूरकर यांनी आपली शेतीची आवड जोपासली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह बागायती लागवडीसह केरसुणी तयार करणे, गांडूळखत निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. ...
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने सुचवलेल्या एकूण नऊ संकल्पनांमध्ये पशुसंवर्धनाचा थेट उल्लेख नसला तरी काही संकल्पना या पशुसंवर्धन विषयक बाबींना बळकटी देऊ शकतात. त्यामुळे आराखडा बनवत असताना पशुसंवर्धन विषयी निगडित अनेक बाबी आपण समाविष्ट करून त्य ...