लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

Livestock Care : रखरखत्या उन्हात जनावरांना सावलीत बांधाच, शिवाय 'हा' सोपा उपाय करून पहा! - Marathi News | Latest News Animal Care In summer Take these precautions to protect animals from heatstroke | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रखरखत्या उन्हात जनावरांना सावलीत बांधाच, शिवाय 'हा' सोपा उपाय करून पहा!

Livestock Care : उन्हात जनावरांच्या शरीराचे तापमान (Animal Care In Summer) खूप वाढते, ज्यामुळे त्यांना अनेक त्रास होऊ शकतात, ...

बारा लाखांचा गोऱ्हा, वर्षभरात 80 हजाराहून बारा लाखांची किंमत कशी मिळाली?  - Marathi News | Latest News bullock fetched price of Rs 80 thousand to Rs 12 lakhs in a year see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारा लाखांचा गोऱ्हा, वर्षभरात 80 हजाराहून बारा लाखांची किंमत कशी मिळाली? 

Agriculture News : गोऱ्ह्याला फक्त दोनच दात असल्याने त्याचे वय किमान दीड वर्षे असावे, असा कयास आहे. ...

पशुसंवर्धन राबविणार दुग्धविकासाची मोहीम; लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा होणार कृत्रिम रेतनात वापर - Marathi News | Animal husbandry will implement a campaign for milk development; sex-determined semen will be used in artificial insemination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन राबविणार दुग्धविकासाची मोहीम; लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा होणार कृत्रिम रेतनात वापर

Sex Sorted Semen : नर अथवा मादी वासरे जन्माला घालण्यासाठी कृत्रिम रेतनाची (सिमेन्स) प्रक्रिया करण्यात येते. या माध्यमातून नर वासरे जन्माला आल्यास दुधाचे किंवा अन्य कुठलेही उत्पादन न होता, केवळ जनावरांच्या संगोपनावर आर्थिक खर्च करावा लागतो. यावर आता प ...

राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर - Marathi News | This milk association, which offers the highest price for milk in the state, will give the difference of Rs 136 crore to farmers; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर

'गोकुळ' दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे. ...

गाय व म्हैस व्याल्यानंतर कासेवर सुज कशामुळे येते? काय कराल उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | What causes Udder oedema in cows and buffaloes after calving? What can be done to treat it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय व म्हैस व्याल्यानंतर कासेवर सुज कशामुळे येते? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

अनेक वेळा आपल्या गोठ्यातील गाई म्हशी व्यायला झाल्यानंतर शेवटच्या दिवसात जसा जसा कासेला रक्तपुरवठा वाढत जातो तसा कासेला मोठ्या प्रमाणात सूज आलेली आढळते. त्याला हल्पा असेही म्हणतात. ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गाय म्हशींची संख्या घटली, तर शेळी, कुक्कुटपालन दीडपट वाढलं....  - Marathi News | Latest News Agriculture News goat and poultry farming has increased in nashik district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात गाय म्हशींची संख्या घटली, तर शेळी, कुक्कुटपालन दीडपट वाढलं.... 

Agriculture News : गाय, म्हैस पालनासाठी (Cow) अनुदान देऊनदेखील त्यांचे पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ...

उन्हाळ्यात टंचाईच्या काळात कमी जागेत, कमी वेळेत कसा तयार कराल पोषक चारा? वाचा सविस्तर - Marathi News | How to prepare nutritious fodder in less space and in less time during the summer season? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात टंचाईच्या काळात कमी जागेत, कमी वेळेत कसा तयार कराल पोषक चारा? वाचा सविस्तर

hydroponics chara हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करून कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी वेळेत अत्यंत लुसलुशीत हिरवा पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. ...

पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर चारा विक्री व वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Ban on sale and transportation of fodder outside the district for the next two months; District Collector orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर चारा विक्री व वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खरीप व रब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार पुढील अडीच महिन्यात शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...