मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवली आहे. यासाठी, शासन अनुदानावर तिथे दहा हजार गायी व म्हशी देणार आहे. ...
जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...