सन १८९२ साली स्थापन झालेल्या या पशुसंवर्धन विभागाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली. तसं पाहायला गेलं तर राज्यातील शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणारा हा एकमेव विभाग आहे. ...
मोठ्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकूत व शेळ्या मेंढ्यांना पीपीआर या रोगाविरुद्ध लसीकरण सुरू झाले आहे. जवळजवळ हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे कळते. ...
जनावरांनाही डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. लक्षणे ओळखून वेळीच उपचार केलेत, तर जनावरापुढील संभाव्य धोका टळू शकतो. ...
जत तालुक्याच्या वाट्याला आलेले दुष्काळाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्यावाचून जिथे माणसं तहानली तेथे जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून? अशी स्थिती आहे. पाण्यावाचून दावणीला बांधलेली जनावरे तहानलेली आहेत. ...
गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे ऐन उन्हाळ्यात गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदीत मोठी घट झाली. तरीही दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत व मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. ...
जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतात. सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान दिले जाते. ...
तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे. ...